मायणी ः ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)
प्राचार्य रमणलाल शाहा ज्योतिष अँकँडमी सातारा यांच्या मार्फत मार्चमध्ये घेण्यात आले ल्या ज्योतिष पारंगत परीक्षेत माजी प्राचार्य तरुण भारतचे जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके यांनी’अ’श्रेणी प्राप्त करून त्यांनी चांगले सुयश मिळवले
तसेच डिसेंबर महिन्यात२०१८मध्ये वास्तुरविराज रिसर्च फौडेंशन मार्फत घेण्यात आलेल्या वास्तुशास्त्र परीक्षेत ही त्यांनी दैदिप्यमान यश मिळवले सध्या प्राचीन ज्योतिष शास्त्र व २१व्या शतकातील अधुनिक मानव या विषयी त्यांचे अध्यायण सुरु आहे तसेच ज्योतिष हे जातकाचे मनोबल वाढवत असुन अभ्यासकांनी तारतम्य पाळावे असे ही त्यांनी सांगितले त्यांना प्राचार्य रमणलाल शाहा,स्वप्ना पवार ,गोविंद कोष्टी, तसेच श्री राम देव,यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या यशाचे माजी,आ.डॉ. दिलीपराव येळगावकर, मा.आ.प्रभाकर घार्गे, युवा नेते आनिल देसाई, युवा नेते कार्यक्षम स.सचिन गुदगे,मा.जि.प.सदस्य मानसिंगराव माळवे,छत्रपती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम.आर.देशमुख आबा,अमोल माळवे,संतोष मेटकरी, उदय थोरात, राजु काबुगडे, डॉ. शशिकांत कुंभार, डॉ. संजय काटकर,संजय माळी शेठ,सतीश डोंगरे, नंदकुमार पुस्तके, रमेश काका देशमुखे,यशवंत सगरे,यांनी मान्यवरांनी अभिनंदन केले
ज्योतिष पारंगत परीक्षेत प्रा.दिलीप पुस्तके यांचे यश
RELATED ARTICLES