मायणीःता.खटाव.जि.सातारा(सतीश डोंगरे) स्फुर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनंत इंग्लिश स्कुल मायणीचा या वर्षि एस.एस.सी.परीसरेचा निकाल ९४%लागलाअसल्या ची माहीती प्रशालेचे प्राचार्य सुनिल यलमर यांनी दिली
पहीले सचिन सुखदरे,कु.प्रणव देशमुखे,कु.स्नेहल पवार,विवेक कणसे,आकांक्षा यलमर एकुण ३२पैकी३०विद्यार्थि उत्तिर्ण झाले यशस्वि विद्यार्थिना प्राचार्य सुनिल यलमर,विजया सुगदरे,चंद्रशेखर देशमुखे,शेख बरकत करीम यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वि विद्याथ्याचे व शिक्षकाचे चेअरमन डाँ.दिलीपराव येळगावकर,सचिव राजाराम कचरे,व्हा.चेअरमन पल्लवी गुदगे,मा.प्राचार्य दिलीप पुस्तके,सरुताई देवस्थान सचिव रविंद्र बाबर,विजय कुमार कवडे,आनंदराव शेवाळे,युवा नेते स.सचिन गुदगे,उ.स.सुरज पाटिल ,यांनी आभिनंदन केले
मायणी येथील अनंत इंग्लिश स्कुलचा ९४टक्के निकाल
RELATED ARTICLES