Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीबगाड यात्रेचा बगाड्या होण्याचा मान परमेश्वर उर्फ दिलीप रामचंद्र माने यांना

बगाड यात्रेचा बगाड्या होण्याचा मान परमेश्वर उर्फ दिलीप रामचंद्र माने यांना

वाई: माने यांचे वडील रामचंद्र शंकरराव माने गुरुजी यांनी 70 वर्षांपूर्वी भैरवनाथाच्या पांढरीत,बावधन मध्ये खण आणि फण मिळावा म्हणजेच घर आणि शेती व्हावी यासाठी भैरवनाथांना नवस केला होता.तो पूर्णत्वास गेला परमेश्वर माने गेली 10 वर्षापासून बगाडाच्या कौलासाठी बसत होते यंदा त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला.
माने कुटुंब हे मूळचे पाडळी ता.खंडाळा येथील आहे. श्री.परमेश्वर यांचे आजोबा शंकरराव माने बावधन मध्ये येऊन स्थाईक झाले,त्यांचे वडील रामचंद्र माने बावधन मध्ये शिक्षक होते ..श्री परमेश्वर माने हे गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत बावधन बगाड यात्रा सोमवार दिनांक 25 मार्च 2019 रोजी संपन्न होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular