मायणी ःता.खटाव जि.सातारा स्व.भाऊसाहेब गुदगे यांनी आपल्या राजकीय काळात जनसामान्यांना आधार दिला सर्व सामान्य तळागाळातील जनतेलामदतीचा हात दिला ताहनलेल्या तालुक्याला शेती पाणी उचलुन पाणी घेतल्या शिवाय पर्याय नाही या ची जाणीव झाल्यावर उरमोडी पाणी पुरवठा प्रश्नावर जिवचे रान केले खटावतालुका९०किलोमीटर कँनाल त्याच काळात झाला उरमोडी चे भाग्यविधाते म्हणून आजही लोक त्यांची आठवण काढतात. कोणत्याही परिस्थितीत घेतलेलकाम ते पुर्ण करणे हा त्यांचा ध्यास होता म्हणून च त्यांचे कार्य युवा पिढीस आजही दिशादर्शक आहे असे मत कार्यक्षम युवा नेते सचिन गुदगे यांनी यांच्या समाधी स्थळवर स्व.भाऊसाहेब गुदगे यांच्या८२व्या जयंती निमित्त घेण्यात आले ल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी उपस्थित श्रीमती जयश्री गुदगे(काकु),उपसरपंच सुरज पाटील, भाजप शहर अध्यक्ष जालिंदर माळी, ग्रमपंचायत सदस्य विजय कवडे,मानसिंगराव देशमुख, संजय गुदगे,जनार्दन देशमुख,माजी सरपंच महादेवराव यालमर,दिलीप पुस्तके, ग्रमपंचायत सदस्य प्रतीनीधी माने,पाटोळे, झोडगे,गणीभाई बागवान, मस्जिद नदाफ,पांडुरंग झगडे,केशव पाटोळे,चव्हाण साहेब, मासाळ साहेब,व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते,
संपूर्ण दिवसभर विविध विकास कामाचा शुभारंभ मा.आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यायाम शाळा गावातील हायमरपोल,गाव अंतगत माळीनगर रस्त्याला जोडनारा रस्ता अश्या विविध प्रकारच्या विकास कामाचे शुभारंभ केला यावेळी मातोश्री सरूताई सचिव रवींद्र बाबर,ग्रमस्त रमेश बाबर,राजु ठोंबरे,राजु कचरे,अभिजात माळी,समिर नदाफ, राजकुमार काबुगडे,श्री निवास लिपारे,महादेव ढवळे,शाहाजी माने,रामभाऊ मासाळ, शामराव मासाळ, दादा राजगे,दत्ता थोरात, लिपारे, सुनिल कदम,सुधाम भिसे,ग्रमपंचायत सदस्य जगन्नाथ भिसे,कुमार देशमुख, रघुनाथ माने,आनिल पाठोळे,आनंदा शेवाळे,प्रसाद कोरडे,सुरज खांडेकर हे उपस्थित होते,
तसेच भाऊसाहेब गुदगे यांच्या जयंतीनिमित्त मायणीतील अंगणवाडी शाळेत लहान मुलांना शाळेत सौ.उर्मिला येळगावकर व सौ.निता गुदगे व ग्रामपंचायत सदस्या यांच्या अध्यक्षतेखाली खाऊवाटप केले यावेळी पल्लवी गुदगे, विध्या काबुगडे, भारती देशमुख, शकुंतला चव्हाण, आशाताई माने,संगीता भिसे,सौ.माळी,रोहिणी सुपेकर, सविता कवडे,कौशल्य देशमुख,याची उपस्थिती होती
स्व.भाऊसाहेब गुदगे काका यांचे कार्य युवापिढीस दिशादर्शक :- युवा नेते सचिन गुदगे
RELATED ARTICLES