
महाराष्ट राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर बॉक्सिंग असोशियन बॉक्सिंग स्पर्धेचे दिप प्रज्वलन करुन उद्घाटन करताना गोपाल देवांग, शिवाजीराजे भोसले, नितीन बानुगडे पाटील, राजेंद्र चोरगे, साहेबराव पवार, रविंद्र झुटिंग, व इतर मान्यवर .( छाया…संजय कारंडे )




