सातारा शहरातील सर्वात मोठा वाहतुकीचा चौक म्हणजे पोवईनाक्यावरील शिवाजी सर्कल चौक. या चौकात अनेक घटना घडत असतात पण त्याची माहिती पोलिसांना मिळत नाही , lत्यासाठी या मोठ्या चौकात आता सिग्नलवर सिसिटिव्ही कैमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक घटना या कॅमेरात कॅच होनार आहे तरी आता सर्व वाहन धारकांनो आता सावधान…( छाया… संजय कारंडे )
सातारा शहरातील सर्वात मोठा वाहतुकीचा चौक म्हणजे पोवईनाक्यावरील शिवाजी सर्कल चौक. या चौकात अनेक घटना घडत असतात पण त्याची माहिती पोलिसांना मिळत नाही ,त्यासाठी या मोठ्या चौकात आता सिग्नलवर सिसिटिव्ही कैमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक घटना या कॅमेरात कॅच होनार आहे तरी आता सर्व वाहन धारकांनो आता सावधान…( छाया… संजय कारंडे )
RELATED ARTICLES