Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यात एकूण 33 कोरोना बाधित रुग्ण ; कोरोना बाधिताचे निकट...

जिल्ह्यात एकूण 33 कोरोना बाधित रुग्ण ; कोरोना बाधिताचे निकट सहवासित म्हणून दाखल केलेल्या सात नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा दि. 25( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे P रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 7 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
प्राथमिक तपासण्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागु असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालु असल्याची माहितीही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular