सातारा :- माननीय पोलीस अधीक्षक मा.एस.पी.तेजस्वी सातपुते मॅडम यांना शिवबा संघटने च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सविता ताई शिंदे यांच्या हस्ते कोविड योध्दा म्हणुन सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी एस पी तेजस्विनी सातपुते त्यांनी शिवबा संघटनेच्या कामाची माहिती घेतली तसेच समाजातील तळागाळा मध्ये कोवीडचे काम करणाऱ्यांना पाठीवर शाबासकीची थाप असावी म्हणून आपण जो सन्मान करत आहात तो तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली
यावेळी आपले शिवबा संघटनेचे मा.श्री.राजु मुळीक जिल्हाध्यक्ष,मा.सौ.शारदा भस्मे महिला जिल्हाध्यक्षा, यावेळी मा.श्री.संदिप शिंदे जिल्हा उपाध्यक्ष,मा.सौ.सिमा सुर्यवंशी गुरसाळे जिल्हा कार्यध्यक्ष सागर घुले आदी मान्यवर उपस्तीत होते,
कोविड योद्धा म्हणून एसपी सातपुते यांना सन्मानपत्र
RELATED ARTICLES