वडूजः कलेढोण (ता.खटाव) गावचे सुपूत्र व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची लोकपाल समितीवर न्यायीक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच नेमण्यात आलेल्या न्यायिक समितीवर त्यांची न्यायीक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दिलीप भोसले यांची लोकपाल समितीवर न्यायीक सदस्यपदी नियुक्ती
RELATED ARTICLES