सातारा :- सातारा नगरपरिषदेचे माजी सहाय्यक मुख्याधिकारी लक्ष्मणराव आनंदराव निंबाळकर, वय 86 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते बांधकाम व्यवसायिक कैलास निंबाळकर यांचे वडील व सागर निंबाळकर यांचे चुलते होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
सातारा नगरपरिषदेचे माजी सहाय्यक मुख्याधिकारी लक्ष्मणराव निंबाळकर यांचे दुःखद निधन
RELATED ARTICLES