सातारा :- राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. आज दुपारी त्यांचे पार्थिव सातारा येथील घरी आणण्यात येणार असून त्यानंतर जिल्हा बँकेत थोडावेळ ठेऊन बोपेगाव ता. वाई या त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन
RELATED ARTICLES