मायणी : ता.खटाव जि. सातारा तंबाकू गुटखा सिगारेट आदींचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळे अशा व्यसनांवर नियंत्रण करा किंवा बंद करा तरच देशातील कॅन्सरचे प्रमाण कमी होऊ शकते असे प्रतिपादन भाजपा युवा नेते व मायणीचे सरपंच सचिन गुदगे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित केलेल्या कॅन्सर रोग निदान शिबिरामध्ये केले . यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शेवाळे ,सदस्य प्रतिनिधी पाटोळे मायनी ,भाजप शहराध्यक्ष जालिंदर माळी ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर शेख ,डॉक्टर चव्हाण ,मायनी भागातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते
धूम्रपानावर नियंत्रण केल्यास कॅन्सरपासून मुक्ती :- सचिन गुदगे
RELATED ARTICLES