परळी :- परळी प्राथमीक आरोग्य केद्रा अंतंर्गत आरोग्य उपकेंद्रवर कार्यरत असणारे आरोग्य कर्मचारी नित्रळ येथील महेश भोसले, करंजे तर्फ परळीचे के. एस. मोरे, पी.एफ. मुजावर यांना त्याच्या ऊल्लेखनीय कामगीरी मुळे समर्थ सातारा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कोवीड योद्धा सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे
कोरोनाच्या काळात गेल्या तिन महिन्यापासुन सुरु असणाऱ्या कोरोनाच्या महामारीच्या सकंटात स्वताच्या जिवाची पर्वा न करता परिसरातील गावांचा योग्य सर्वे करून आरोग्य सेवा पुरविल्याने समर्थ सातारा प्रतिष्ठान यांच्या कडुन त्यांना कोरोना कोविड योद्धा असे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे
कोविड योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन गौरव
RELATED ARTICLES