ओगलेवाडी : ओगलेवाडी ता.कराड शिक्षण मंडळ कराडचे आत्माराम विद्यामंदीर ओगलेवाडी येथील जयदीप बाबुराव माने यांची यवतमाळ येथे होणार्या राज्यस्तरीय वेटलिब्टींग असोशिएन स्पर्धेसाठी निवड झाली.
याबद्दल कराड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी सेक्रेटरी. चंद्रशेखर देशपांडे, शाळेचे मुख्याद्यापक मिलिंद पाठक, क्रिडाशिक्षक चंद्रकांत काळे, संतोष कुंभार इत्यादीनी माने यांचे अभिनंदन केले.