मायणी. ः ता.खटाव.जि.सातारा तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत वर्षे. 2019व2020 या कालावधीतील पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला प्रसंगी रमेश शेडगे यांनी शालेय प्रगतीच्या आढावा घेऊन ज्या भौतिक सुधारणा झालेल्या आहे याची माहिती देऊन सध्या शाळेत भेडसावणाऱ्या पाण्याची तसेच टॉयलेटची तसेच शाळा रस्त्यावर असल्याने गतिरोधक टाकण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले याप्रसंगी मुख्यध्यापक सौ वंदना कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली पुढील प्रमाणे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अपर्णा पांडुरंग झगडे ,उपाध्यक्ष सोमनाथ काशिनाथ माळी प्रत्येक वर्गातून किमान तीन प्रतिनिधी व चौथी वर्गातून दोन प्रतिनिधी सर्वानुमते घेण्यात आले आहे इयत्ता पहिली सुनिता संतोष कचरे ,तनुजा दीपक श्री खंडे, उत्तम यलमर ,इयत्ता दुसरी, प्रियांका संदीप माने ,सोमनाथ माळी, मिलिंद झोडगे ,इयत्ता तिसरी ताई वाघमोडे, दिपाली माने काकासो निकम, इयत्ता चौथी अपर्णा पांडुरंग झगडे ,संदीप लिपारे, तसेच शिक्षण तज्ञ म्हणून माजी प्राचार्य जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके सर याची निवड करण्यात आली याप्रसंगी बोलताना अपर्णा झगडे म्हणाल्या मी सर्वांना बरोबर घेऊन भैतिक सुधारणा करणार आहेत पण गुणवत्ता संस्कार यासाठी प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे बहुसंख्य माता बालक पालक उपस्थित होते शेडगे गुरुजी यांनी आभार मानले
जिल्हा परिषद मुलींची शाळा पालक मेळावा उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES