सातारा : सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा सातारा अध्यक्ष, सातारा जि. प. कर्मचारी आर्थिक सह. सहाय्य संस्थेचे संस्थापक चेअरमन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश (काका) पाटील यांचा वाढदिवस जि. प. च्या जुनी इमारतीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रकाश (काका) पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दै. ग्रामोध्दारचे व्यवस्थापकीय संपादक चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, उपसंपादक एकनाथ थोरात, जि. प. कर्मचारी आर्थिक सहकारी सहाय्य संस्थेचे व्हा. चेअरमन संजीवनी पवार, संचालक, सावता जमदाडे, ईलाही मुलाणी, राजेंद्र केळसकर, अनिल धायगुडे, मधुकर पवार, श्रीरंग गोडसे, सागर साळुंखे, सुनिल कापसे, राजेंद्रकुमार कोरे, बिपीनचंद्र सुर्वे, अनिल शिंदे, रोहिणी सत्रे, लक्ष्मण खंदारे, राजकुमार शिंदे, उमेश ठेंबरे, सचिव दिनेश गाडे, चेअरमन सतीश मर्डेकर व्हा, चेअरमन श्रीमती तमन्ना काझी, चेअरमन नितीन शिंदे, जि. प. कर्मचारी महासंघाचे सहसचिव डॉ. राजू कदम, सेवानिवृत्त वनअधिकारी विठ्ठल गायकवाड (तात्या) अरविंद कदम सह तीनही पतसंस्थेचे सर्व संचालक, सभासद यांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.
प्रकाश (काका) पाटील यांचा वाढदिवस उत्साहात
RELATED ARTICLES