सातारा: शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, करंजेपेठ (सातारा) येथे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.स्नेहल पाटील, डॉ.कविता सुतार व डॉ. स्नेहल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली,महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 120 महिलांनी लाभ घेतला.
याकामी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, सचिव तुषार पाटील, चेअरपर्सन वत्सला डुबल, संचालिका प्रतिभा चव्हाण, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारिवृंद आदींनी अथक असे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राचार्या सुनंदा मारुती शिवदास यांनी केले.
करंजे येथे आरोग्य महिला तपासणी शिबिर उत्साहात
RELATED ARTICLES