Thursday, April 24, 2025
Homeसातारा जिल्हाजावळीकेळघर घाटात पडझड सुरूच

केळघर घाटात पडझड सुरूच

सातारा  : पावसाची रिपरिप चालु आहे.तशी केळघर घाटात पडझडही ठिकठिकाणी चालु झालेल्या आहेत.
   सातारा – महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाट नागमोडीचा आहे. एका बाजुला दरडीचा भाग हा केळघर ते महाबळेश्वर असा आहे.वर्षा पर्यटनसाठी पर्यटकांची जा-ये चालूच आहे. रस्त्याचे काम रुंद आणि चांगल्या प्रतीचे झाले असल्याने पावसाच्या सुरुवातीस तरी पडझडीचा अडथळा जाणवत नाही. कोसळणाऱ्या दरडी पूर्ण रस्त्यावर पडल्या तरी अद्याप तरी वाहने जा-ये करीत आहेत. मात्र,मोठ्या प्रमाणावर दरडी पडल्या तर वाहने जैसे-थे थांबतील.तेव्हा सम्बधितांनी जेसीबी व संबंधित यंत्रणा घाटात सतर्क ठेवणे गरजेचे आहे.अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular