Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसातारा शहरातील स्वातंत्र्य सैनिकनगर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

सातारा शहरातील स्वातंत्र्य सैनिकनगर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

सातारा दि. 11 ( जि. मा. का ): सातारा शहरातील रविवार पेठ, भाजी मंडईलगत,स्वा.सैनिकनगर येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने पुढील आदेशापर्यंत स्वा.सैनिकनगर हा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करुन मनाई आदेश जारी केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा इन्सिटंट कमांडर, सातारा मिनाज मुल्ला यांनी  दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular