केळघरः मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या महाबळेश्वर आगाराच्या अध्यक्षपदी दिलीप पांडुरंग बोराटे यांची तर सचिवपदी आसिफ उस्मान मुजावर यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष सुहास सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर येथे संघटनेच्या वार्षिक सवर्साधारण सभेत निरीक्षक मोहनराव कणसे, विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घोणे, जनक जाधव, सुनील भिसे यांच्या उपस्थितीत वरील निवडी करण्यात आल्या आहेत.यावेळी विभागीय प्रतिनिधीपदी चंद्रकांत वळकुंदे यांची तर संघटक सचिवपदी महेशराव शिंदे व खजिनदारपदी संदीप गाडवे यांची सर्वार्नुमते निवड करण्यात आली आहे.
आगाराची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणेः उपाध्यक्षः वसंत भिलारे (कार्यशाळा),विठ्ठल चव्हाण (वाहक),सोमनाथ क्षीरसागर (वाहक),राहुल खटावकर (चालक),प्रदीप जाधव (वाहक).सहसचिवपदी सुदर्शन शिंदे (चालक),प्रविण फरांदे (चालक),इकबाल शिकलगार (चालक),सोपान यादव (वाहक),आनंदराव ढाणे (वाहक) प्रसिद्धी सचिव योगेश पारखी (वाहक) .तर आगार कार्यकारिणी सदस्य म्हणून कुमार बेलोशे,सुनील नायकुडे,अजुर्न जगदाळे,सौ.विनीता साळवेकर,आश्विनी गावीत यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी आगारातील सर्व कामगारांना बरोबर घेवून संघटनेच्या प्रगतीसाठी काम करणार असून कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही नुतन अध्यश्र बोराटे व सचिव मुजावर यांनी दिली.
महाबळेश्वर आगाराच्या अध्यक्षपदी दिलीप पांडुरंग बोराटे यांची तर सचिव आसिफ उस्मान मुजावर यांची निवड
RELATED ARTICLES