Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीप्रशासनाच्या गलथानकारभाराचा मारूती आडके पहिला बळी

प्रशासनाच्या गलथानकारभाराचा मारूती आडके पहिला बळी

मायणीः(ता.खटाव.जि.सातारा) मायणी प्राथमिक आरोग्य केंद्र सन१९८५पासुन मायणी येथे कार्यरत असुन या परिसरातील १८गावांचा समावेश या केंद्रात होतो परंतु प्रशासनाच्या ढिसाळ व गलथान कारभाराने मारुती रामा आडके वय७०अनफळे मायणी येथील पहीला बळी गरीब व्यक्तिचा बळी गेल्याने मायणी परीसरात तणावपुर्ण शांतता आहे
सन २०१३मध्ये आरोग्य आधिकारी नंतर सक्षम अधिकारी आरोग्या केंद्राला मिळाला नाही डाँ.बंड यांनी आपल्या कार्यात सुधारणा केली गावात नावलैकीक मिळाला परंतु त्यांचे ह्रदरविकाराच्या झटक्याने निधन झाले नंतर येनारे अधीकारी वेळेवर दवाखाण्यात येत नाही १०आलेके बारा वाजता मिटिंगला वडुजला ग्रामसभेसाठी एकदा सुधा हजर नसतात एकाद्याला कुत्रे चावलेतर तु आमच्या जिल्यातील नाही तुला लस देतायेनार नाही असे उत्तरे
रुग्णाला मिळते याची प्रशासनानी योग्य ती दखल घेतली नाही तर ग्रामस्त आंदोलनाच्या तयारीत आहे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular