म्हसवड : णकर्णवाडी, ता.ाण येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेली विद्यार्थिनी कु. साक्षी संतोष जगदाळे ही ैत्रिणी बरोबर कपडे धुवायला गेली असता ओड्यावरील बंधार्यात पोहण्यास गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून ृत्यु झाल्याची घटना घडल्याने णकर्णवाडीसह पळशी येथील विद्यालयात शोककळा पसरली आहे
याबाबतची पोलिस ठाण्यातून ळिेलेली ाहिती अशी, णकर्णवाडी ता. ाण येथील संतोष जगदाळे यांनी दाखल केलेल्या र्यिादित म्हटले आहे की णकर्णवाडी ता ाण येथील कु. साक्षी संतोष जगदाळे वय 11 ही पळशी, ता. ाण येथील हनुान विद्यालयात इयत्ता 5 वी ध्ये शिकत होती तिची ैत्रिण कु. आकांक्षा ाने ही तिच्याच वर्गात शिकत होती दोघी जिवलग ैत्रिणी होत्या. दररोज वाडीपासून पळशी येथील विद्यालयात शिक्षणासाठी एकत्र जात येत होत्या.
1 ऑयटोबर रोजी सायंकाळी शाळा सुटल्या नंतर घरी आल्यावर दोघी गावा शेजारी असलेल्या ओढ्यात कपडे धुवायला गेल्या होत्या धुणं धुवून झाल्यानंतर सांक्षीने ओढ्यावर असलेल्या वडारकी नावाच्या बंधार्यात पोहण्याची इच्छा ैत्रिण कु. आकांक्षा जवळ व्यक्त केली असता आकांक्षा हिने पोहण्यास नकार दिला परंतू सांक्षीने एकच डुबकी ारते म्हणून बंधार्यात उडी ारली पावसाळ्यापुर्वी पाणी ौऊडेशनच्या वॉटरकप स्पर्धात श्रदात्यांनी बंधार्याची खोली वाढवली होती त्याुळे सांक्षीला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली असताना ती आकांक्षाला हाका ारू लागली परंतू आकांक्षा घाबरून गेली होती तिने सरळ घरी जाऊन सांगितले व ुलांनी बंधार्याकडे धाव घेतली तो पर्यंत साक्षीचा पाण्यात बुडून अंत झाला होता.
गावातील लोकांनी शोधकार्य सुरू केले परंतू रात्र झाल्याने शोधकार्य बंद केले 2 ऑयटोबर रोजी सकाळी 7 वाजता पोलिस पाटील रेश किसन गेंड, संजय हादेव जगदाळे, बाळू ाने यांनी पाण्यात शोध घेतला असता ृतदेह बाहेर काढण्यात आला.
सदर ृतदेहाचे म्हसवड येथील प्राथकि आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून या घटनेचा पुढिल तपास पोलिस हवालदार नंदकुार खाडे करत आहेत.
कु. साक्षी जगदाळे ही शाळेत अतिशय हुशार विद्यार्थीनी होती तिच्या निधनाने णकर्णवाडीसह पळशी येथील हनुान विद्यालयात शोककळा पसरली आहे.
पोहण्यास गेलेल्या साक्षी जगदाळे हिचा बंधार्यात बुडून ृत्यु
RELATED ARTICLES