फलटण : विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस प्रति वर्षीप्रमाणे गुढीपाडवा या नववर्षाच्या दिनी साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 6 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत श्रीमंत रामराजे लक्ष्मी व्हीला पॅलेस लक्ष्मीनगर फलटण येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस नेहमीच फलटण शहरात व तालुक्यात नव्हे सूत्र संपूर्ण सातारा जिल्ह्याला नवी झळाळी देणारा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात असलेला सुसंवाद अधिक दृढ करणारा विचारांची देवाणघेवाण करणारा असल्याने जिल्ह्यातील अनेक मंडळी वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येतात याहीवर्षी वैचारिक मेळावा फलटणवासीयांना अनुभवयास मिळणार आहे.
ना. रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस
RELATED ARTICLES