Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीविडणी येथील विवाहितेची सासरच्या त्रासाला कंटाळून आत्हत्या

विडणी येथील विवाहितेची सासरच्या त्रासाला कंटाळून आत्हत्या

लटण : विडणी येथील विवाहितेची सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्हत्या केल्याने ाहेर कडच्या लोकांनी तिच्या सासरच्या दारात अत्यंसंस्कार करणेचा पवित्रा घेतल्याने तणाव पूर्ण वातावरण झाल्याने पोलिस प्रशासनाने ध्यस्थी करुन पोलिस बंदोबस्तात स्शानभूीत अंत्यसंस्कार करणेत आले.
विडणी, ता. लटण येथील बागेचा ळा या वस्तीवरील सौ. अर्चना जयपाल जगताप वय (26) हिचा सन 2012 रोजी विवाह झाला होता त्यानंतर त्यांना सार्थक वय (6) सिध्दांत वय (4) असे दोन ुले असून सौ. अर्चना हिला नवरा जयपाल र्ऊ प्रोद दिनकर जगताप सासू सौ.हिराबाई दिनकर जगताप, नणंद अनिता दिनकर जगताप, सौ. सविता पोळ, त्याच्या दोन ुली ज्योती, कविता यांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी ाहेरहून 2 लाख रुपये आण म्हणून सौ. अर्चना हिस गेली 2 वर्षापासून वारंवार शिवीगाळ शारीरिक व ानसिक त्रास देत असत याबाबत तिने अनेकदा आपल्या आई वडीलांना सांगितले होते तसेच अधून धून ोन वर देखील आपल्याला होणार्‍या त्रासाबद्दल कल्पना दिली होती. आई वडील भाऊ, ाा यांनी सौ. अर्चना हिचा नवरा जयपाल र्ऊ प्रोद सासू, नणंद यांना घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आम्ही तुम्हाला आर्थिक दत करु शकत नाही तरी सौ.अर्चना हिस आपण त्रास देऊ नये असे सांगितले होते.
परंतु ाहेर कडील लोकांच्या काही न ऐकता सौ. अर्चना हिस चारचाकी गाडी घेण्यासाठी 2 लाख रुपये आण म्हणून शारीरिक व ानसिक ञास देणे सुरु केले. सौ. अर्चना हिची ाहेरची परस्थिती हलाखीची असल्याने ाहेरची लोक कुठुन पैसे देणार या सर्व गोष्टींची तिला कल्पना असल्याने तिने या त्रासाला कंटाळून घराशेजारी असणार्‍या विहिरीत उडी ारुन आत्हत्या करुन आपले जिवन संपविले.
याबाबत सौ.अर्चना हिच्या ाहेरच्या लोकांना कळविल्यावर त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय लटण येथे शवविच्छेदन करणेसाठी आणलेल्या प्रेत पाहिले असता सौ. अर्चना हिस सासरच्या लोकांनी ारुन तिला विहिरीत टाकून तिला जिवे ारले असल्याचे सांगितले कारण सौ. अर्चना हिस पोहता येत असल्याचे त्यानी सांगितले त्याुळे संशयास्पद घटना घडल्याने तिचे शवविच्छेदन इन कॅेरा करावे तसेच संबंधित आरोपीस तात्काळ अटक करावी व सौ. अर्चना हिचे अत्यंसंस्कार तिच्या सासरच्या दारातच करावे ही भूकिा तिच्या ाहेरच्या लोकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण झाले होते. लटणचे पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, लटण ग्राीणचे पोलिस निरिक्षक नितीन सावंत व पोलिस र्कचारी यांनी ध्यस्थी करुन आरोपीस तात्काळ अटक करुन व शवविच्छेदन देखील करुन संबंधिताच्या ागण्या पूर्ण केल्या. परंतु अंत्यसंस्कार दारातच करणेच्या भूकिेवर ठा राहिल्याने पोलिसांनी पोलिस बंदोबस्त वाढवून तणाव पूर्ण वातावरणात पोलिस बंदोबस्तात आज सकाळी 10 वा. स्शानभूीत सौ. अर्चना वर अंत्यसंस्कार करणेत आले.
याबाबत लटण ग्राीण पोलिस ठाणेत जयपाल र्ऊ प्रोद दिनकर जगताप, सासू सौ. हिराबाई दिनकर जगताप, नणंद अनिता दिनकर जगताप सौ. सविता पोळ, ज्योती पोळ कविता पोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची र्यिाद सौ, अर्चनाचा भाऊ धनाजी हादेव गाडे (वय 19, रा.उंबरे पागेचे ता.पंढरपूर जि.सोलापूर) यांनी दाखल केली अधिक तपास लटण ग्राीण पोलिस ठाणेचे पी.एस.आय उसन शेख करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular