नागरिकांचा प्रतिसाद : कार्यकर्त्यांध्ये चैतन्य व उत्साह वातावरण
सातारा : सातारा लोकसभा तदारसंघासह सातारा- जावली विधानसभा तदारसंघातील भारतीय जनता पक्ष व त्रिपक्ष यांच्या हायुतीचे उेदवार अनुक्रे श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवडणुक प्रचाराचा सध्या सातारा येथे जोरदार धूधडाका सुरू आहे. शहरातील पदयात्राुंळ कार्यकर्ते व नागरिकांध्ये चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण र्निाण झाले आहे.
आज शनिवारी सकाळी प्रभाग क्रांक 15, 16, 17, 19 व 20 येथे प्रचार ोही राबविण्यात आली. सातारचे ग्रादैवत ढोल्या गणपती ंदिरात श्रींचे दर्शन घेऊन आजच्या प्रचार ोहीची सुरूवात करण्यात आली. सर्थ ंदिर ते बोगदा, संपत हाडिक घर ते भोई गी तेथून पुढे खारी विहीर, हेश हाडिक घर ते राजू भोसले घर,डळे हौद ते तारळेकर चौक, लक्ष्ीनारायण ंगल कार्यालय ते कात्रे वाडा, कोल्हटकर आळी ते चांदणी चौक असा प्रचार दौर्यातील पदयात्रेचा ार्ग होता.
श्री. छ.उदयनराजे भोसले, श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासवेत नगराध्यक्षा सौ. ाधवी कद, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अशोक ोने, धनंजय जांभळे, ओल ोहिते, रवींद्र ढोणे, सौ. आशा पंडित, राजू गोरे, सुहास राजेशिर्के, हेश राजेहाडिक, दिगंबर भोसले शाहीद बागवान, ओंकार केंजळे आदी ान्यवर तसेच आजी-ाजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
यावेळी टाययांची आतशबाजी करत राजेंचा जयघोष करण्यात आला. तसेच चौका- चौकात नागरिकांनी त्यांच उत्स्ूर्तपणे स्वागत केले तसेच हिलांनी औकषण करीत शुभेच्छा दिल्या.
या वेळी नागरिकांशी संवाद साधताना श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले की, सातारा आदर्श शहर करण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात विकासाच नवे पर्व र्निाण करण्यासाठी जनतेने कळाचे चिन्हासोरील बटन दाबून नवा इतिहास र्निाण करावा. दोन्ही हाराजांचे पदयात्रा व प्रचार ोहीने येथील वातावरणात उत्साह र्निाण झाला आहे.
पदयात्रांतून सातारा येथे राजेंचा प्रचाराचा धडाका
RELATED ARTICLES