सातारा : 1 जानेवारी ते 17 जानेवारी 2018 या कालावधीत मांढरदेव यात्रा होणार आहे. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये व यात्रा शांततेत पार पाडली जावी म्हणून यात्रा कालावधीत पशुबळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांढरदेव येथील काळेश्वरी मंदिर परिसरात, महाद्वार ते मंदिर व परत महाद्वारापर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाईचे पोलीस उपअधीक्षक एन.आर पाराजे यांनी दिली आहे.
मांढरदेव यात्रा कालावधीत पशुहत्या व वाद्य वाजविण्यास बंदी
RELATED ARTICLES