

सतारा :- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप चौकातील नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल बुधवारी सायंकाळी ७ वाजाण्याच्या सुमारास खचल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान महामार्गावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रस्त्याने ती वळवण्यात आली.

