Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपृथ्वीराज चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

पृथ्वीराज चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 मधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या समवेत पत्नी सत्वशिला चव्हाण, पुतणे इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण व कुटुंबीय उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular