Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीवंडरशेल प्रि-स्कूलमध्ये रंगपंचमी उत्साहात

वंडरशेल प्रि-स्कूलमध्ये रंगपंचमी उत्साहात

कराड : मुंढे ता. कराड येथील वंडरशेल प्रि स्कुल अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हीटी सेंटरमध्ये होळी व रंगपंचमी हे सण उत्साहात साजरे करण्यात आले.
होळी हा पारंपारिक सण असुन, त्याचबरोबर आपल्याकडे रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेंकांना वेगवेगळे रंग लावुन आदंनोत्सव साजरा केला जातो. अलीकडील काळात रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस वंडर शेलमध्ये साजरा करण्यात आला. चिमुकल्यानी देखील एकमेंकांना रंग लावुन आनंदाने रंगपंचमी साजरी केली बालपण व त्यातील आनंद द्विगुणित करणारा सण म्हणजेच रंगपंचमी. रंग व रंगांचे आपल्या आयुष्यातील महत्व याची जाणिव करून देणारी ही रंगपंचमी अशी ही रंगपंचमी वंडर शेल प्रिस्कुलमध्ये आनंदाने साजरी करण्यात आली.
मुलांनी नैसर्गिक रंग वापरून काळजीपुर्वुक रंगपंचमी खळेळावी व प्रत्येक रंग हा कोणत्या ना कोणत्या भावनेचा प्रतिक असतो. अशा प्रकारे मुलांना प्रिन्सीपल सौ. अश्‍विनी जमाले व अनिता जमाले यंानी दिली. रंगपंचमी उत्साहाता पार पाडण्यासाठी दिपाली ननवरे, गितांजली सुतार व लता पवार यंानी सहकार्य केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular