Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीउदयनराजेंसोबत पृथ्वीराजबाबांचा आज शनिवारी कराड दक्षिणमध्ये संपर्क दौरा

उदयनराजेंसोबत पृथ्वीराजबाबांचा आज शनिवारी कराड दक्षिणमध्ये संपर्क दौरा

कराडः 45 सातारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार श्री.छ.खा. उदयनराजे भोसले यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा शनिवारी (दि. 6) कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी संपर्क दौरा होणार आहे.
यामध्ये सकाळी 10 वाजता घोणशी, 11 वाजता वहागाव, दुपारी सव्वाबारा वाजता वनवासमाची, 1 वाजता खोडशी, दीड वाजता गोटे, 2 वाजता मुंढे, अडीच वाजता वारुंजी, सायंकाळी 5 वाजता सैदापूर, 6 वाजता गोवारे, साडेसहा वाजता कार्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. व रात्री पाऊणेसात वाजता वडगाव हवेली (ता. कराड) येथे जाहीर सभा होणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular