मसूर : महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कृतिशिल शिक्षक पुरस्कार आ. दत्तात्रय सावंत यांच्या शुभ हस्ते पंढरपूर येथे श्री शिवाजी विद्यालय मसूर चे उपशिक्षक राजेंद्र नारायण जाधव सर यांना देऊन गौरविण्यात आले.
या विशेष गौरवाबद्दल त्याचे कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जि प सदस्य मानसिंगराव जगदाळे, राजेंद्र घाडगे, माजी बाजार समिती सभापती दाजी पवार, हिंदुराव चव्हाण,स संगिता साळूखे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार संजय बडीयानी सर्व संचालक, युवा नेते जशराज पाटील, सागर पाटील, पार्थश पाटील, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सचिन नलवडे, सुधाकर चव्हाण,जगन्नाथ कुंभार तसेच संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले
राजेंद्र जाधव यांना राज्यस्तरीय कृतिशिल शिक्षक पुरस्कार
RELATED ARTICLES