पुसेगाव : परतीच्या पावसाने शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असून बळीराजा खचला आहे. या पावसाने झालेल्या सर्व पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई, तसेच शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी विषयी मा.तहसीलदार कोरेगाव यांना शिवसेना तालुका प्रमुख सचिन दादा झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मा. तालुका प्र बाळासाहेब फाळके उप ता.संजय केंजळे, उप ता प्र नंदराज मोरे,शहर प्रमुख अक्षय बर्गे,युवा सेनेचे महेश शिर्के, सो.मी.ता.प्रमुख संदीप जाधव, सो.मी.ता.उ.महेशदादा झां जुर्णे,विभागप्रमुख़ अमित निकम, शिवनाथ केंजले, कैसर मुलाणी, नीलेश शिंदे, विद्यार्थी सेनेचे धैर्यशील शिर्के, राजू जाधव, अभिजीत कदम व शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकर्यांना सरसकट कर्पज माफी द्या: झांझुर्णे
RELATED ARTICLES