सातारा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
RELATED ARTICLES

