Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीरहिमतपूरनगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी  शिवराज माने यांची निवड

रहिमतपूरनगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी  शिवराज माने यांची निवड

रहिमतपूर : बेदील माने यांनी उपनगराध्याक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले. या पदासाठी शिवराज माने यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची या पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना शिवराज माने म्हणाले की, रहिमतपूरच्या सर्वांगीन विकासासाठी आमचे नेते सुनिल माने, सौ. चित्रलेखा माने -कदम यांच्या नेतृत्वाखाली व सर्व नगरसेवकांच्या मदतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन त्यांनी केले. रहिमतपूरमधील विविध संघटनांनी शिवराज माने यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यकक्षांंन बरोबर सर्व नगरसेव व कर्मचारी उपस्थीत होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular