म्हासुर्णे ः म्हासुर्णे ता.खटाव येथे सालाबादप्रमाणे ब्रम्हचैतन्य महाराज गोंदावलेकर यांच्या अपार भक्तीतुन म्हासुर्णे येथे गोंदावलेकर महाराजांच्या पवित्र हातातुन साकारलेल्या पुरातन श्रीराम मंदिरामध्ये जन्मोत्सव राम नवमी उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
विविध कार्यक्रमांनी म्हासुर्णे येथे राम नवमी भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.या कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्येने भाविक व ग्रामंस्थ उपस्थित होते
म्हासुर्णे येथे राम नवमी निमित्त विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES