Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअजिंक्यतारा किल्ल्यावरून बस दरीत कोसळली

अजिंक्यतारा किल्ल्यावरून बस दरीत कोसळली

सातारा :  अजिंक्यतारा किल्ल्यावरून पर्यटकांची बस दरीत कोसळली .बस चा ताबा सुटल्याने बस रास्ता सोडून दरीत गेली. यामध्ये एकूण ३० ते ४० पर्यटक जखमी झाले आहेत. सदर बस एमएच ०४ एसके १६७७ या क्रमांकाची असून या बस मधील सर्व प्रवाश्यांना धर्मवीर  युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवित झाली नाही . बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरू आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular