सातारा : उन्हाळ्यात सुती कापड्यांचा वापर अधिकाधिक व्हावा तसेच कपड्यांमध्ये किती व्हरायटी उपलब्ध आहेत याची ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी पोवई नाक्याजवळील रुपसमीर शोरुममध्ये दि. 1 एप्रिलपासून 31 मे पर्यंत कॉटन मंगलम फेस्टिव्हल सुरु झाला आहे. ग्राहकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुपसमीरच्यावतीने करण्यात आले आहे. कॉटन साड्यांमध्ये नामांकित कंपन्यांच्या साड्या उपलब्ध आहेत. यात सूरतच्या डिझायनर साड्या, पारंपारीत सिल्क साड्या यांच्याशिवाय बंगला कॉटन, कोलकत्ता कॉटन, कोटा, झरकल तसेच दाक्षिणात्य प्रकारही उपलब्ध आहेत. लहान मुला मुलींसाठी विविध व्हरायटी आहेत. खास महिलांसाठी रेडिमेड कपड्यांबरोबरच ड्रेस मटेरिअल, कुर्ती, लेगिंग्ज, स्पोर्टवेअर अशा भरपूर व्हरायटी फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांनासाठी आवडीप्रमाणेे रेडिमेड, ट्रॅडिशनल वेअर, एथनिक वेअर, सुट, ब्लेझर, शेरवानी सलवार कुर्ता व स्पोर्ट वेअर अशा असंख्य व्हरायटीमधून निवडीची संधी आहे. याशिवाय लिनन व शर्टिंग सुटिंगमध्येही वैविध्य पहायला मिळते. शाळेचे युनिफॉर्मही उपलब्ध आहेत. लग्न समारंभानिमित्त बस्त्याची सोय केली आहे. पोवई नाक्यावर रजताद्री समोरच पार्किंगची व्यवस्था आहे. उन्हाळा हा लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे लग्नकार्यात परिधान करण्यासाठी तसेच पाहुणे मंडळींना भैट देण्यासाठी कॉटन व इतर सर्व प्रकारच्या डिझायनर साड्यांच्या खरेदीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून ग्राहकांनी भरपूर व्हरायटीमधून उत्कृष्ट कपड्यांची निवड करावी. अधिक माहितीसाठी फोन. नं. 02162 237131 वर संपर्क साधावा.
रुपसमीरचा कॉटन मंगलम फेस्टिव्हल सुरु
RELATED ARTICLES