पाटण:- समाज सेवा मंडळाने आज पर्यंत समाज हिताचे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आणि या पुढेही सातत्ये ठेवेल आहे. पाटण तालुक्यात या मंडळचा नावलौकीक आहे. असे प्रतिपादण चंद्रंहार निकम यांनी मंडळाच्या वतीने इंदीरानगर मधील (२८५ ) अगंवाडी शाळेला गणवेश वाटप करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश मोरे, माजी उपसरपंच चंद्रकांत मोरे, सुरेश संकपाळ, नगरसेवक सचिन देसाई, यशवंतराव जगताप, अनिल भोसले, धर्यशिल पाटणकर, विक्रांत काबंळे, शकंर मोहीते, आनंदा गुरव,विक्रम यादव, सचिन जाधव, संजय मोरे, खाशाबा चव्हाण,तानाजी गुरव, कुमार साळुंखे, भाऊशेट तांबे, मुकुंद गुरव, प्रदीप साळुंखे मोरे, विक्रम यादव, सर्जेराव मोरे, आनंदराव देसाई, भुषन मोरे, समीर सय्यद, सचिन मोरे, अधीक देसाई , उपस्थित होते.
या वेळी चंद्रंकात मोरे म्हणाले की समाज सेवा मडळाने पाटण शहरात नव्हेतर पाटण तालुक्यातील दूर्लब, दुर्लक्षीत, वंचीत घटकाना नेहमीच मदतीचा हात दीला आहे. त्याच बरोबर अतिवृष्टी, दुष्काळ भागातील जनावराना चारा पाठवला आहे. त्याच बरोबर कातकरी समाजातील महिलांना साड्या वाटप मुलांना गणवेश वाटप असे विविध साहीत्याचे वाटप केलेच पण रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी असे उपक्रमही राबवले आहेत. तर गणोत्सव साजरा करताना नेहमीच समाज प्रोबधन जिवंत देखावे सादर करुण समाजा मध्ये जनजागृती केली आहे. पाटण शहरात व तालुक्यात नेहमीच सलोख्याचे वातवरण राहण्या साठी प्रेयत्न केले आहे भविष्यात हीच परंपरा समाज सेवा मडंळालील जेष्टाचे सहकार्याने कायम ठेवू असे ते म्हणाले.
या वेळी उपस्थितांचे स्वागत अगंणवाडी सेविका नेहा गायकवाड यांनी केले. तर प्रास्ताविक गणेश मोरे यांनी केले. तर आनंदा गुरव यांनी अभार मानले.
समाज सेवा संघाकडून सामाजिक सेवा
RELATED ARTICLES