पाटण:- समाज सेवा मंडळाने आज पर्यंत समाज हिताचे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या पुढेही मंडळाचेयावेळी चंद्रंकात मोरे म्हणाले की समाज सेवा मडळाने पाटण शहरात नव्हेतर पाटण तालुक्यातील दूर्लब, दुर्लक्षीत, वंचीत घटकाना नेहमीच मदतीचा हात दीला आहे. त्याच बरोबर अतिवृष्टी, दुष्काळ भागातील जनावराना चारा पाठवला आहे. त्याच बरोबर कातकरी समाजातील महिलांना साड्या वाटप मुलांना गणवेश वाटप असे विविध साहीत्याचे वाटप केलेच पण रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी असे उपक्रमही राबवले आहेत. तर गणोत्सव साजरा करताना नेहमीच समाज प्रोबधन जिवंत देखावे सादर करुण समाजा मध्ये जनजागृती केली आहे. पाटण शहरात व तालुक्यात नेहमीच सलोख्याचे वातवरण राहण्या साठी प्रेयत्न केले आहे भविष्यात हीच परंपरा समाज सेवा मडंळालील जेष्टाचे सहकार्याने कायम ठेवू असे ते म्हणाले.
या वेळी उपस्थितांचे स्वागत अगंणवाडी सेविका नेहा गायकवाड यांनी केले. तर प्रास्ताविक गणेश मोरे यांनी केले. तर आनंदा गुरव यांनी अभार मानले. सामाजिक उपक्रमाचे सातत्ये ठेवण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मंडळाच्या झालेल्या वार्षिक सभेत गणेश मोरे यांची अध्यक्षपदी निवड केली. तर उपाध्यक्ष पदी आनंदराव देसाई, खजिनदार पदी संजय मोरे यांची निवड झाली. पाटण तालुक्यात या मंडळचा नावलोकीक आहे. हा नावलौकीक मंडळाच्या चांगल्या सामाजिक कार्याने उंचावत ठेवू. असा विश्वास अध्यक्ष गणेश मोरे, यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना गणेश मोरे म्हणाले की समाज सेवा मडळाने पाटण शहरात नव्हेतर पाटण तालुक्यातील दूर्लब, दुर्लक्षीत, वंचीत घटकाना नेहमीच मदतीचा हात दीला आहे. त्याच बरोबर अतिवृष्टी, दुष्काळ भागातील जनावराना चारा पाठवला आहे. त्याच बरोबर कातकरी समाजातील महिलांना साड्या वाटप मुलांना गणवेश वाटप असे विविध साहीत्याचे वाटप केलेच पण रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी असे उपक्रमही राबवले आहेत. तर गणोत्सव साजरा करताना नेहमीच समाज प्रोबधन जिवंत देखावे सादर करुण समाजा मध्ये जनजागृती केली आहे. पाटण शहरात व तालुक्यात नेहमीच सलोख्याचे वातवरण राहण्या साठी प्रेयत्न केले आहे भविष्यात हीच परंपरा समाज सेवा मडंळालील जेष्टाचे सहकार्याने कायम ठेवू असे ते म्हणाले.
या निवडीबद्दल सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, माजी उपसरपंच चंद्रकांत मोरे, सुरेश संकपाळ, नगरसेवक सचिन देसाई, धर्यशिल पाटणकर, दिपकसिंह पाटणकर, समिर सय्यद, शंकर मोहिते, मंगेश पाटणकर, बाजी मोरे, विक्रम जाधव, आनंदा गुरव, सचिन जाधव, संजय मोरे, खाशाबा चव्हाण,तानाजी गुरव, कुमार साळुंखे, भाऊशेट तांबे, मुकुंद गुरव, प्रदीप साळुंखे मोरे, राजू देसाई, विक्रम यादव, सर्जेराव मोरे, भुषन मोरे, सागर मोरे, सचिन मोरे, अधीक देसाई , आदी उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते सभासद यांनी नुतण पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी गणेश मोरे
RELATED ARTICLES