Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सातारा शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सातारा : शिवसेना सातारा शहरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर नवनिर्वाचित शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी शिवसेना शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक माजी उपजिल्हा प्रमुख आण्णा देशपांडे यांच्या हस्ते व उपजिल्हा प्रमुख हरीदास जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
 यावेळी शहर प्रमुख निमिश शहा, तालुकाप्रमुख दत्तात्रय नलावडे, आकाश जाधव, उपतालुका प्रमुख रमेश बोराटे, मंगेश जाधव, जयवंत पवार, दिलीप माने, शिवाजी पवार, किसनराव नलावडे, सचिन जगताप, शिवाजीराव इंगवले, श्रीनिवास जाधव, सागर साळुंखे, सयाजी शिंदे, मारूती वाघमारे, नितीन लकेरी, सुनिल भोसले, सचिन गायकवाड, मधूर खापे, अनिल काशिद, सुमित नाईक, संतोष निगडकर, यश मिळावणे, प्रतिक शेडगे, राजू नाईक, मेजर रवींद्र शेळके, संग्राम कांबळे, मिनल शहा, शुभांगी रहाटे, सुरेखा शिंदे, मंगल शिंदे व सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचा पत्ता 139/2, सोमवार पेठ, ‘मातोश्री’, भगवा चौक सातारा येथे असून नागरिकांनी तक्रारी व अडचणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular