Friday, June 20, 2025
Homeसातारा जिल्हापाटणएस.एस.सी. परीक्षा : माने-देशमुख विद्यालय ,पाटण - केंद्र क्रं.- ११०४ अ बैठक...

एस.एस.सी. परीक्षा : माने-देशमुख विद्यालय ,पाटण – केंद्र क्रं.- ११०४ अ बैठक व्यवस्था.

पाटण:- इयत्ता १० वी ची बोर्ड परीक्षा शुक्रवार दि.- १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ अखेर सुरू राहणार आहे. या परीक्षेसाठी केंद्र क्रमांक- ११०४ अ माने देशमुख विद्यालय पाटण मुख्य केंद्रावरील बैठक व्यवस्था सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा पाटण आणि माने-देशमुख विद्यालय पाटण येथे करण्यात आली आहे.

सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा पाटण येथे FO 32177 ते FO 32326 आणि माने-देशमुख विद्यालय पाटण येथे FO 32327 ते FO 32705 या नंबर पर्यंत करण्यात आली आहे. तसेच पुर्ण परीक्षाअर्थी विद्यार्थांची बैठक व्यवस्था माने-देशमुख विद्यालय पाटण येथे करण्यात आली आहे. तरी संबंधित परीक्षाअर्थी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आहवान केंद्र संचालक प्राचार्य चव्हाण एस, आर, यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular