Thursday, June 19, 2025
Homeताज्या घडामोडीसिध्दनाथ हायस्कूलचा बारावीचा निकाल 83.49%

सिध्दनाथ हायस्कूलचा बारावीचा निकाल 83.49%

म्हसवड ः म्हसवड येथील सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर काँलेज म्हसवड ता.माण.या काँलेजचा इ.12 वीचा फेब्रु.2019 चा निकाल 83.49% लागला असून तीन शाखेचा निकाल खालील प्रमाणे
1. सायन्स – बसलेले विद्यार्थी 172 पास विद्यार्थी 151- तर एकूण 87.79 %, काँमर्स बसलेले विद्यार्थी 89 पास विद्यार्थी 86- तर एकूण96 .62% ,आर्ट -बसलेले विद्यार्थी 242 पास विद्यार्थी 183 तर एकूण 75.61%
वरीलप्रमाणे विद्यालयाचा निकाल लागला असून यशस्वी विद्यार्थांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , संस्थेचे सेक्रेटरी व जिप अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,शाळा समिती म्हसवडचे चेअरमन मा हेमंत रानडे व्हा. चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने सदस्य नितिन दोशी ,प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे शाळा व्यवस्थापन समिती , सर्व ग. कौ. सदस्य, व विद्यालयाचे प्राचार्य अरुण काकडे व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular