Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीशनिअमावस्यानिमित्त सोळशी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

शनिअमावस्यानिमित्त सोळशी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

सातारा : श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट सोळशी येथे शनिअमावस्या निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेंत आलेले आहे
शुक्रवार दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी रात्रो 1.30 वा. 52 पात्री लघूरुद्राभिषेक, नवगृह-शांती, होम-हावण शनिवार दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9.00 वा. पहिली आरती तद्नंतर भजन संध्या, रक्तदाण शिबीर, सर्वरोग निदान शिबीर, नेत्र तपासणी व कान,नाक घसा तज्ञ डॉ प्रशांत पोळ, स्त्री रोग तज्ञ डॉ घोटवडेकर यांचे मार्गदर्शन व मोफत औषध उपचार दुपारी 1.30 वा. प. पू. शिवयोगी नंदगिरी (शनिमहाराज) सोळशी यांचे आशिर्वचन 2.00 वा. महाआरती दिवस भर महाप्रसाद व दर्शन सोहळा चालू. सांज आरती सुर्यास्ता वेळी तरी सर्व शनिभक्त्ा/हितचिंतक व ज्यांची साडेसाती चालू आहे, दश-महादशा, पनोती,पित्रदोष, राहूकेतू पिडीत अशा सर्व भविकांनी या संबंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट सोळशी व प. पू. शिवयोगी नंदगिरी (शनिमहाराज) सोळशी यांचे वतीने करणेंत आलेले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular