सातारा, दि. 14 (जिमाका) : सातारचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची आज आकशवाणी केंद्रावर मुलाखात घेण्यात आली. ही मुलाखत 20 डिसेंबरला रात्री 9.30 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरुन प्रसारित होणार आहे. तसेच सातारा केंद्रावरुन ही मुलाखत 26 डिसेंबर रोजी सकाळी आणि रात्री 9.30 वाजता पुन: प्रसारित करण्यात येणार आहे.
या मुलाखतीमध्ये पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी सातारा तसेच गडचिरोली येथे असताना त्यांच्या कारकिर्दीतील पोलीसांचे तेथे झालेल्या विकास कामातील योगदान आदी अनेक विषयांवर त्यांची मुलाखत आज सातारा आकाशवाणी केंद्रामध्ये घेण्यात आली आहे.
ही मुलाखत 20 डिसेंबरला रात्री 9.30 वाजता महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. तसेच सातारा केंद्रावरुन ही मुलाखत 26 डिसेंबर रोजी सकाळी आणि रात्री 9.30 वाजता पुन: प्रसारित करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षकांची 26 डिसेंबरला आकाशवाणी केंद्रावरुन होणार मुलाखत प्रसारित
RELATED ARTICLES