Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीपाटण येथील कल्याणी इंग्लिश मिडीयम स्कूल चे यश

पाटण येथील कल्याणी इंग्लिश मिडीयम स्कूल चे यश

पाटण:- सन २०१८-१९ या वर्षात घेण्यात आलेल्या सेफ इंटरनैस्नल मैथेमँटिक्स औलम्पिक या परिक्षेत कल्याणी इंग्लिश मेडीयम स्कूल पाटण येथील कु. भावना चौधरी इयत्ता पहिली या विद्यार्थींनीने इंटरनैस्नल झोनल मधे गोल्ड मेडल मिळवून चौथा क्रमांक घेतला आहे. तिच्या बरोबर या विद्यालयातील कु. स्रुष्टी दिपक माने, मेघना जितेंद्रकुमार पुरोहित, शुभम दत्तात्रय साळुंखे, आयुष भाऊ शेडगे या विद्यार्थ्यांनी देखील झोनल स्कूल रँक मध्ये गोल्ड मेडल व सर्टिफिकेट मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्यां यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नोव्हेंबर २०१८ दरम्यान इंटरनैस्नल स्तरावर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी मैथेमँटिक्स औलम्पिक या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेला पाटण येथील कल्याणी इंग्लिश मेडीयम स्कूल चे विद्यार्थी बसले होते. इयत्ता पहिली- कु. भावना चौधरी, इंटरनैस्नल झोनल मधे चौथा क्रमांक. गोल्ड मेडल बरोबर १ हजार रुपये बक्षिस. कु. स्रुष्टी दिपक माने, मेघना जितेंद्रकुमार पुरोहित, शुभम दत्तात्रय साळुंखे, आयुष भाऊ शेडगे, यांना झोनल स्कूल रँक मध्ये गोल्ड मेडल व सर्टिफिकेट मिळाले.

विद्यार्थ्यांच्यां यशाबद्दल विजयानंद चैरिटेबल ट्रस्ट संचलित कल्याणी इंग्लिश मेडीयम स्कूल पाटण.
संस्थेच्या अध्यक्षा विजयादेवी गायकवाड, संस्थापक राजेश गायकवाड, प्राचार्य सौ. सुनंदा ढाणे, सौ.नंदा देसाई, मार्गदर्शक सौ.शारदा मोहिते, सौ.स्मिता पवार, सौ. शैला रेवडे, सौ. संगिता सोनावले, निलिमा खैरमोडे, प्रणाली शिंदे, ज्योती कांबळे, सौ. स्नेहा सलते, सौ. सुषमा कुंभार, सौ. रुपाली लोहार, श्रीमती सविता घोणे, लक्ष्मण महाडीक यांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular