सातारा : 45- सातारा लोकसभा निवडणूक -2019 साठी आज दि. 4 एप्रिल 2019 रोजी सातारा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले, प्राची नरेंद्र पाटील- शिवसेना, आनंदा रमेश थोरवडे- बहुजन समाज पार्टी, शशिकांत शिंदे-अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिलीप श्रीरंग जगताप-बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आजअखेर 14 उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहेत.
सातारा लोकसभेसाठी पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
RELATED ARTICLES