Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीलोकशाही दिनात 3 तक्रार अर्ज प्राप्त

लोकशाही दिनात 3 तक्रार अर्ज प्राप्त

सातारा : जिल्हास्तरीय लोकशाही दिन अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज 3 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित केलेल्या लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जिल्हा परिषद 2 व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 1 अशा एकूण 3 अर्जांचा समावेश आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular