Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सातारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त उपजिल्हाधिकारी विद्युत वरखडकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार सोनिया घुगे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular