Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडी*सावधान...* *आभाळ फाटल..* *कोयना काठावर हाय अलर्ट जारी..* *पाटणसह कोयना...

*सावधान…* *आभाळ फाटल..* *कोयना काठावर हाय अलर्ट जारी..* *पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा आहाकार..* *आज सकाळ पासून पाऊसाचा कहर..* *नदीपात्रातच्या पाण्यात झपाट्याने वाढ..* *पाटण तालुक्यातील सर्वच नद्यानी पुर पातळी ओलांडली..* *काजळी, काफना, मोरणा, केरा या नद्यांचा प्रवाह कोयना नदीलाच मिळत असून कोयना नदीच्या पातळीत दुप्पटीने वाढ..* *कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली..* *कोयना नदीवरील कोयना मार्केट पुल, संगमनगर धक्का पुल, नेरळे पुल, निसरे पुल पाण्याखाली.* *कराड – चिपळूण मार्गावर मारुल हवेली, शिरळ, येराड, पाटण, म्हावशी, येरफळे येथे रस्त्यावर पाणीच पाणी.* *पाऊसाचे प्रमाण वाढते असून कोयना धरणातून जादा पाणी सोडण्याची शक्यता..* *नदीकाठावर सतर्कतेचा इशारा..* नागरीकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आहावान.. (पाटण – प्रतिनिधी दै.ग्रामोध्दार-सातारा)

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular