Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीविराट शक्तिप्रदर्शनाने श्रीनिवास पाटील, दीपक पवार यांचा उेदवारी अर्ज दाखल

विराट शक्तिप्रदर्शनाने श्रीनिवास पाटील, दीपक पवार यांचा उेदवारी अर्ज दाखल

सातारा : भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज सातारा शहराध्ये विराट शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचा जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांच्याकडे तर सातारा – जावली विधानसभा तदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्यावतीने दीपक पवार यांचा प्रांताधिकारी निाज ुा यांच्याकडे आपला उेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा – जावली विधानसभा तदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदारकीचा तडकाडकी राजीनाा देऊन ुख्यंत्री देवेंद्र डणवीस यांच्या उपस्थितीत ुंबई येथे भाजपध्ये प्रवेश केला होता. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीही आपल्या खासदारकीचा राजीनाा देऊन दिी येथे भाजपाचे अध्यक्ष अति शहा यांच्या उपस्थितीत भाजपध्ये प्रवेश केला होता. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाुळे जावलीतील भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपध्ये प्रवेश देताना विडासात न घेतल्याचा आरोप करत पक्षश्रेष्ठींनी सातारा- जावली विधानसभा तदारसंघातून भाजपाची उेदवारी देण्याचा शब्द दिला होता, ात्र तो न पाळल्याने हांडळाच्या अध्यक्षपदासह जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनाा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केला होता. त्यांची उेदवारी निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते, ाजी ुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण, ाजी खासदार श्रीनिवास पाटील यांची नावे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीसाठी चर्चेत येऊ लागली. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन आपण लोकसभेची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करत विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितल्याुळे राष्ट्रवादी काँग्रेस धून सातारा लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. 1 ऑयटोंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, ज्येष्ठ नेत्या कांताताई नलावडे, पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्र पावसकर आदी ान्यवरांच्या उपस्थितीत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-आरपीआय या युर्तीात श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा तर सातारा- जावली विधानसभा तदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा शहरातून संकल्प रॅली काढून हजारोंच्या उपस्थितीत उेदवारी अर्ज दाखल केले होते.
आज दुपारी 12 वाजता गांधी ैदान येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे,जिल्हाध्यक्ष सुनील ाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस राजकुार पाटील यांच्या प्रुख उपस्थितीध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विराट रॅलीला प्रारंभ झाला. याध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ध्वज, शरद पवार तु आगे बढो, ह तुम्हारे साथ है या घोषणांनी आसंत दणाणून सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली ोती चौक, देवी चौक, पोलीस करणूक केंद्र तेथून जिल्हा पोलीस ुख्यालय ार्गे येथील नाययावर आली. पोवई नाययावर श्रीनिवास पाटील, दीपक पवार व ान्यवरांनी छत्रपती शिवाजी हाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आली. तेथे पाच जणांच्या शिष्टंडळाने जाऊन सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचा अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सौ. डेता सिंघल यांच्याकडे सादर करण्यात आला. दरम्यान, सातारा – जावली विधानसभा तदार संघासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व त्रिपक्षांच्या आघाडीच्या ाध्यातून दीपक पवार यांनी प्रांताधिकारी निाज ुा यांच्याकडे आपला उेदवारी अर्ज सादर केला.
निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धिाध्यांशी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज भक्ती प्रदर्शन शरद पवार यांच्यासाठी तर शक्तिप्रदर्शन ाझ्यासारख्या सर्वसाान्य उेदवारासाठी केले आहे. सह्याद्रीचा पुत्र दिीला जात आहे त्याला आशीर्वाद द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, दोन वेळा ी निवडणूक लढवल्यानंतर शेवटच्या दिवशी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक लढवण्याचा ी संकल्प सोडला. दहा वर्षात ी काय केले असा प्रश्न ला विचारला जातो, ाझ्या तदारसंघात जाऊन पहा तुम्हाला 100 को दिसल्याशिवाय राहणार नाहीत. खासदाराला रेल्वे, विान, घर, गाडी, विज ुकट असते ग तदारसंघातील प्रश्न ांडायला अडचण काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत सह्याद्रीचा सुपुत्र दिीला जात आहे, त्याला आशीर्वाद द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular